कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

 रवींद्रकुमार नाना चव्हाण यांची सहाय्यक अधीक्षकपदी पदोन्नती..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१५:-* जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपीक रवींद्रकुमार नाना चव्हाण यांची विभागीय माहिती कार्यालय. कोल्हापूर येथील सहाय्यक अधीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. चव्हाण यांच्या शासकीय सेवेची सुरुवात १ ऑगस्ट २००८ रोजी महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी गोवा येथील लिपीक पदापासून झाली. त्यानंतर श्री. चव्हाण हे १ जुलै २०१० रोजी बदली झाल्याने जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग येथे लिपीक पदावर रुजू झाले. १ फेब्रुवारी २०१८ रोजी पदोन्नतीने जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर येथील टी. पी. ऑपरेटर (वरिष्ठ लिपिक) पदावर रुजू झाले. त्यानंतर ३ सप्टेंबर २०२१ रोजी पुन्हा बदली झाल्याने जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग येथे हजर झाले होते. आता ते पुन्हा १४ डिसेंबर २०२२ रोजी विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर येथील सहायक अधीक्षक पदावर पदोन्नतीने रुजू झाले आहेत.

 

 

*_………सविस्तर बातमीसाठी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

 

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

 

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

 

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!

🔹निसर्गरम्य वातावरण…!

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!

🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!

🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

 

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*

____________________________

 

 

 

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!