🟥 मुंबई गोवा महामार्गावर मॅजिक व टवेरा गाडीचे अपघात!
*🟥 मॅजिकच्या दर्शनी भागाचे झाले नुकसान ; सुदैवाने जीवितहानी टळली*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-१४:-* कणकवली बस स्थानकाच्या दिशेने मॅजिक चालली होती. अशातच कणकवली तहसीलदार कार्यालयाकडून तवेरा कार ओव्हरब्रिज खालून बस स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी टर्न घेत असताना हा अपघात झाला. अपघातात मॅजिकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अपघातांच्या बाबतीत कणकवली हे नेहमी चर्चेत राहिलेल्या शहर आहे. हायवे ठेकेदाराचा निष्काळजीपणा वारंवार वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहे, असे असताना आज दुपारच्या सुमारास कणकवली येथे प्रवाशांना घेऊन जाणारी मॅजिक गाडी तहसीलदार कार्यालयाच्या समोर आली असता तहसीलदार कार्यालयाकडून जाणाऱ्या तवेरा कार चालकाने सर्विस रस्त्यावर अचानक टर्न घेतल्यामुळे मॅजिक गाडी तवेरा कारला मागावून धडकली. यात मॅजिक चे मोठे नुकसान झाले. अशा प्रकारचे अपघात कणकवलीत काही ठिकाणी होतच असतात. परंतु आवश्यक तिथे गतिरोधक नाहीत, आवश्यक तिथे आरसे नाहीत त्यामुळे मागून – पुढून येणाऱ्या वाहनाचा अंदाज सर्विस रस्त्यावर येताना येत नाही. अशातच हे अपघात घडत असल्याचे चित्र आहे.
हायवे ठेकेदार व प्राधिकरणाने शासकीय कार्यालयांजवळ गतिरोधक व आरशांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यामुळे समोरून किंवा मागून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येईल व अपघात टाळेल.
*_………सविस्तर बातमीसाठी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*
_🧑🏻🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_
_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_
*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼♂️
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!
🔹निसर्गरम्य वातावरण…!
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!
🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!
🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!
*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*
____________________________
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

