🟥 तुळस येथे ०७ जानेवारी ला माध्यमिक व प्राथमिक शाळांसाठी विविध स्पर्धा
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि-१४:-* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या वतीने कला-क्रीडा- सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धात्मक अशा अश्वमेध तुळस मोहोत्सवांतर्गत सलग ९व्या वर्षी ०७ जानेवारी २०२३ रोजी श्री वेताळ मंदिर तुळस, खरीवाडा येथे सायंकाळी ६.३० वा शाळांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून प्रतिवर्षीप्रमाणे सर्वोत्कृष्ट सादरीकरणांसाठी मानाचा वेताळ करंडक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.
सदर जिल्हास्तरीय माध्यमिक विद्यालयाच्या स्पर्धामध्ये
👉 *समूहगीत गायन*
👉 *समूहनृत्य*
👉 *जोडीनृत्य*
👉 *लावणी नृत्य*
👉 *प्रश्नमंजुषा*
👉 *दशावतार साभिनय स्पर्धा*
अशा स्पर्धांचा समावेश असून विजेत्या प्रथम तीन क्रमांकास रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र तर सर्वच स्पर्धा प्रकारामध्ये सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यालयास वेताळ करंडक २०२३ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.*
तसेच जिल्हास्तरीय प्राथमिक शाळांसाठी(इ.१ली ते ४थी)
👉 *समूहनृत्य स्पर्धा*
आयोजित करण्यात आली असून *सदर स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकास रु १०००, ७००, ५००, उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप आहे.* अधिक माहिती व नाव नोंदणी साठी ०३ जानेवारी २०२३ पर्यंत प्रा.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) व गुरुदास तिरोडकर(९४२०७४७२६८)
याच्याशी संपर्क साधावा,तरी जास्तीच जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

