कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 आदित्य बटावले आणि सोहम लाड या युवकांच्या संकल्पनेतून सुरु आहे “पेडल क्रांति भारत..दोन पेडल तुमचे भविष्य बदलू शकता” सायकल जन जागरूती मोहीम..

 

🟥 साटेली-भेडशी गावातील महिलांनी औक्षण करून केले स्वागत..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

   अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१४:- कुडाळ मधील आदित्य बटावले आणि सोहम लाड ( कट्टा ) या युवकांच्या संकल्पनेतून पेडल क्रांति भारत – दोन पेडल तुमचे भविष्य बदलू शकतात. या सायकल जन जागरूती सिंधुदुर्ग जिल्हा मोहीमेला दि. ०९ डिसेंबर २०२२ रोजी पासून कुडाळ येथुन सुरुवात झाली.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये सायकलिंग चा प्रसार व्हावा ही या मोहिमेचे उद्दिष्टय आहे. त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सायकल निवडताना काळजी घ्यायला हवी,यावर ते जागृती करत आहेत.

कुडाळ- सावंतवाडी असा जनजागृती प्रवास करून ते दोडामार्ग तालुक्यात आले असता साटेली- भेडशी गावातील व लक्ष्मीबाई सीताराम हळबे कॉलेज व N.C.C. कॅडेट प्रकाश विठ्ठल नाईक व त्यांचे मित्र रोहन कदम, आकाश वाघमोरे, नईम खेडेकर आणि गोविंद गवस, तसेच साटेली – भेडशी गावातील महिलांनी औक्षण करून स्वागत केले व पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या.

दि.११ डिसेंबर २०२२ गावात जावून जनजागृती करत सायकल वापरल्यामुळे आपल्या आरोग्याला किती फायदे आहेत.याबाबत माहिती सांगितली.

प्रत्येक तालुक्यातील किमान 3-4 कॉलेज / गावांना भेट देवून जनजागृती करण्याचे लक्ष ठेवले आहे.

पुढील प्रवास दोडामार्ग – वेंगुर्ला – मालवण – देवगड – वैभववाडी – कणकवली – ओरस – कुडाळ असा असून, सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन N.C.C. कॅडेट प्रकाश विठ्ठल नाईक , रोहन कदम व मित्रपरिवारांनी केले.

 

 

*_………सविस्तर बातमीसाठी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

 

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

 

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

 

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!

🔹निसर्गरम्य वातावरण…!

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!

🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!

🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

 

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*

____________________________

 

 

 

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!