🟥 कारीवडेत महाविकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार समीक्षा माळकर यांनी घेतली प्रचारात आघाडी..
*🟥 अनेक प्रलंबित मूलभूत समस्या प्रथम सोडवणार ; समीक्षा माळकर*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि.१४:-* ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे, कारीवडे ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकासआघाडी च्या वतीने समीक्षा संदीप माळकर सरपंच पदासाठी रिंगणात आहेत. त्यांनी घरोघरी प्रचारात आघाडी घेतली आहे.
कारीवडे मध्ये अनेक प्रलंबित कामे आहे ती आपण प्रथम सोडवणार असून जनतेला अपेक्षित असलेले कार्य करणार असल्याचे मत सरपंच पदाच्या उमेदवार समीक्षा संदीप माळकर यांनी व्यक्त केले आहे.ह्यावेळी मी स्वतः बचत गटाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात कार्य केलेले आहे,सरपंच म्हणून कार्य जनतेची सेवा करण्याची भरपूर इच्छा असून कारीवडे मध्ये ह्यावेळी जनता नक्कीच आम्हाला मतदान करून भरघोस मतांनी विजयी करतील असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. यावेळी संदीप माळकर, मनोज बिले, संतोष बोभाटे, उत्तम बिले, बाळा बोभाटे, सदस्य पदाचे उमेदवार उत्प्रेक्षा बिले, बाबुराव परब, मदन जाधव,वैभवी गवळी, सुरेश माळकर, हरी माळकर, संतोष माळकर, विठ्ठल माळकर आदी उपस्थित होते.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_
_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)
साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200
*टेबल कॅलेंडर*
*आर्ट कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*पॉकेट कॅलेंडर*
_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._
*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*
*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*
तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)
*टेबल कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*डेट डायरी*
*पॉकेट डायरी*
विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू
*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*
*🔸प्रसाद ऑफसेट*
_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_
*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

