कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥भात खरेदी-विक्रीसाठी १५ पर्यंत मुदतवाढ

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्ग ,दि.१३डिसेंबर :-*

खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धन खरेदीकरिता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने शेतकरी नोंदणीकरिता जिल्ह्यात एकूण ४१ ठिकाणी धान खरेदी केंद्रावरती शेतकरी नोंदणी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए. एस. देसाई यांनी दिली.

 

खरेदी-विक्री संघामार्फत सावंतवाडी तालुका- कोलगाव, सावंतवाडी, मळगाव, मळेवाड, डेगवे तळवडे, भेडशी, इन्सुली, मडुरा कुडाळ -कुडाळ, पिंगुळी, माणगाव, कडावल, आंब्रड, घोडगे, गोठोस, कसाल, वेताळबांबार्डे, पणदूर, तुळस, निरुखे, निवजे, फोंडा मालवण- पेंडूर, गोठणे, मालवण, विरण. वेंगुर्ला- वेंगुर्ला व होडावडा देवगड- देवगड, पडेल, पाटगाव

वैभववाडी- वैभववाडी आणि करुळ. कणकवली- कणकवली, लोरे नं. १, घोणसरी, सांगवे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघ लि. मार्फत ओरोस, कट्टा, मसुरे, इत्यादी केंद्रावर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

शासनाकडून पणन हंगाम २०२२-२३ करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धन खरेदी करिता प्रति क्विंटल दर २०४० रु. जाहीर करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडून ७/१२ उतारा प्राप्त करुन घ्यावे. उताऱ्याबाबत काही अडचणी असल्यास तात्काळ तहसील कार्यालयासी व जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, ८१०८१८२९३४ संपर्क साधून ७/१२ प्राप्त करुन घेवून भात खरेदी केंद्रावर १५ डिसेंबर अखेर नोंदणी करुन घ्यावी, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी देसाई यांनी दिली आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!