🟥 प्रा. शांताराम परुळेकर यांचे अल्पशा आजाराने निधन..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-१३:-* धी. बां. न. शि. प्र. मंडळ, मुंबई संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशीचे उच्च माध्यमिक वाणिज्य विभागाचे शिक्षक प्रा. शांताराम दत्ताराम परुळेकर यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
मागील काही दिवसांत त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळत असल्याने मंगळवारी येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे असा परिवार आहे. परुळेकर हे धी. बां. न. शि. प्र. मंडळ, मुंबई संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशीचे उच्च माध्यमिक वाणिज्य विभागात प्राध्यापक म्हणून अध्यापन करीत. नियमित हसतमुख, मनमिळाऊ असा त्यांचा स्वभाव होता तसेच एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित होते. भेडशी येथील उच्च माध्यमिक वाणिज्य विभागाचा बारावीचा शंभर टक्के निकाल लावण्यात त्याचा मोठा वाटा असायचा. आज दुपारी त्यांच्या मूळ घरी कुडाळ नाबरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.प्रा.परुळेकर यांच्या निधनानंतर धी. बां. न. शि. प्र. मंडळ, मुंबई संस्था, अध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, संस्थेच्या भगिनी शाळा तसेच न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी प्राचार्य, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी माजी विद्यार्थी यांनी शोक व्यक्त केला.
*_………सविस्तर बातमीसाठी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*
_🧑🏻🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_
_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_
*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼♂️
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!
🔹निसर्गरम्य वातावरण…!
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!
🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!
🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!
*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*
____________________________
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

