कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशैक्षणिक

🟥 एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-१३ :-* चिपळूण तालुक्यातील कापसाळ गावी निसर्गरम्य परिसरात वसलेल्या एसीबी इंटरनॅशनल स्कुलच्या वार्षिक
क्रिडा स्पर्धा एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन सौ. सायली अमोल भोजने तथा कोकणातील प्रतिथयश उदयोगपती अँड. अमोल चंद्रकांत भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. ८ डिसेंबर आणि शुक्रवारी दि. ९ डिसेंबर रोजी शाळेच्या भव्य पटांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. इयत्ता १ ली ते ४ थी वयक्तिक स्पर्धा मुलगे रनिंग (धावणे ). बॉल बकेट. फॉग जम्प, सांघिक स्पर्धा मुलगे. टग ऑफ वॉर (रस्सीखेच ). क्रिकेट
इयत्ता ५ ली ते ८ थी मुलगे रनिंग (धावणे ). फॉग जम्म्प् सांघिक स्पर्धा मुलगे. टग ऑफ वॉर (रस्सीखेच ). क्रिकेट. खो-खो. कबड्डी शालेय क्रीडा स्पर्धा मुली. रनिंग (धावणे ). बॉल बकेट. बुक बॅलन्स मुली. टग ऑफ वॉर (रस्सीखेच). खो – खो मुली रनिंग (धावणे ). बुक बॅलन्स मुली टग ऑफ वॉर (रस्सीखेच). क्रिकेट. खो-खो. कबड्डी या वेळी या स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाला उदघाटन प्रसंगी इंडियन सायंटिफिक एजयुकेशन सोसायटीचे प्रमुख उदयोजक चंद्रकांत भोजने एसीबी इंटरनॅशनल् स्कूल चे चेअरमन सौ.सायली अमोल भोजने संचालक अँड.अमोल चंद्रकांत भोजने,संचालक सौ.पूजा शुभम खताते, मुख्याध्यापक राकेश भुरण,पर्यवेक्षक मुकुंद ठसाळे, पत्रकार संतोष पिलके, ओंकार रेळेकर आदि मान्यवर उपस्थित होते.एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या दोन दिवस झालेल्या स्पर्धेत इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या मुला मुलींनी सहभाग घेतला होता. एसीबी इंटरनॅशनल स्कूल कापसाळच्या विदयार्थ्यांनी मोठ्या उत्साहात क्रिडा स्पेर्धमध्ये सहभाग घेतला स्कूलच्या भव्य अशा एकूण दोन पटांगणामध्ये क्रिकेट, धावणे अडथळा शर्यत, वस्तू जमविणे रस्सीखेच, खो-खो, डोक्यावर पुस्तक स्थिर ठेवून चालणे इत्यादी क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. विविध क्रिडा स्पर्धेमध्ये विजयी सर्वच वर्गातील बाल विदयार्थ्यांना प्रमाणपत्र गौरविण्यात आले तर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंद आदिंनी संपूर्ण स्पर्धा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_

_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)
साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200
*टेबल कॅलेंडर*
*आर्ट कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*पॉकेट कॅलेंडर*
_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._

*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*

*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*
तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)
*टेबल कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*डेट डायरी*
*पॉकेट डायरी*
विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू
*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*

*🔸प्रसाद ऑफसेट*
_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_

*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!