🟥 भाजप आमदार नितेश राणे यांच्या “त्या” वक्तव्याचा विपर्यास करण्याची गरज नाही ; चंद्रशेखर बावनकुळे
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴हिंगोली, दि-१२:-* भाजप आमदार नितेश राणे यांनी एका ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका बैठकीत ग्रामस्थांना जाहीर धमकी दिली होती. माझ्या विचारांचा सरपंच निवडून दिला नाही तर गावाच्या विकासासाठी निधी देणार नाही असं नितेश राणे जाहीरपणे म्हणाले होते. यावरुन विरोधकांनी रान उठवलं असून नितेश राणेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मात्र, नितेश राणेंच्या मागे भाजप पक्ष ठामपणे उभा असल्याचं दिसतंयं
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितेश राणेंची पाठराखण केली आहे. नितेश राणे यांनी धमकी दिली नाही तर राणे यांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला आहे.
बावनकुळे म्हणाले की, धमकी वैगेरे असं नसतं. कुठलेही आमदार म्हणतात की, आपल्या गटाचा आपल्या विचाराचा सरपंच आला तर जास्तीत जास्त पैसा मिळेल. नाही आला तरी आपण पैसे देत नाही का? तो नाही आला तरी आपण पैसे देतो. मोदीजींच्या नेतृत्वात कोणत्याही विचारांचा अथवा पक्षाचा असो त्यांना विकासनिधी मिळतो, विकास योजना थांबत नाहीत.
विकास योजनांसाठी जो इतर पैसा लागतो तो आमदार आणतो. तो आमदार एवढं काम करतो त्यामुले आमदाराच्या साहजिक भावना असतात की, आपल्या गटाचा सरपंच निवडून यावा. आपल्या गटाचा सरपंच आला की दोन पैसे जास्त मिळातात, विकास जास्त होतो. त्यामुळे त्यांच्या त्या वक्तव्याचा विपर्यास करण्याची गरज नाही बावनकुळे हिंगोलीत म्हणाले आहेत.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

