महाराष्ट्रमुंबईराजकीय

🟥 नितेश राणेंनी केलेल्या “त्या” वक्तव्याला धमकी म्हणता येणार नाही ; दीपक केसरकर

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मुंबई, दि-१२ :-* नितेश राणेंनी केलेल्या “त्या” वक्तव्याला धमकी म्हणता येणार नाही. आपण एखाद्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना हक्काने लोकांना सांगतो. त्यामुळे त्याचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मतदारसंघातील लोक आपल्यावर प्रेम करत असतात. आपण विकास कामासाठी निधी देत असतो. त्यामुळे ते हक्काने तसे बोलले असावे. त्यामुळे त्याचा गैर अर्थ काढण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.

श्री केसरकर हे मुंबई येथे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. नांदगाव येथे झालेल्या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी आपल्या माध्यमातून देण्यात आलेल्या उमेदवाराला निधी द्या, अन्यथा मी आमदार निधी देणार नाही, असे सांगितले होते. याबाबत केसरकारांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*

*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*

_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_

*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*

_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_

पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट

*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*

_फक्त काही दिवसांकरिता_
*🥳सुपर सेल🥳*

*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.

*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत

*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.

___________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!