कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥सातार्डा येथे कारमधून ११ हजाराची दारू जप्त

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

 *✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग* 

*🎴 सावंतवाडी, दि.१२डिसेंबर:*

विनापरवाना कारमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी सातार्डा पोलीस चेकपोस्ट येथे रविवारी दुपारी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कार चालक सिध्दार्थ भिमाप्पा करजगी (२६, रा. तिसवटी-पणजी-गोवा) याच्याविरूध्द कारवाई करण्यात आली. तसेच सुमारे ११ हजार रुपये किमतीची दारू व कार असा एकूण तीन लाख ६१ हजार २०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सातार्डा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक प्रदीप नाईक यांनी केली. कारचालक सिद्धार्थ करजगी हा आपल्या कारने गोवा ते सातार्डा येत असता कार तपासणीसाठी सातार्डा पोलीस चेकपोस्ट येथे थांबविण्यात आली. तपासणी करत असताना कारमध्ये गोवा बनावटीची दारू सापडली.

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

💫💫💫💫💫💫💫💫💫

*_🪙 सोने तारण कर्ज घ्या…आणि भेटवस्तू मिळवा_…🎁*

 

*🥳सुवर्णसंधी…!!🥳सुवर्णसंधी…!!🥳सुवर्णसंधी…!!🥳*

 

*🤞🏻”लकी ड्राॅ”* द्वारे *भेटवस्तू 🎁* मिळवण्याची *सुवर्णसंधी…🥳*

 

*_ग्राहकांना अनेक वर्ष विश्वसनीय सेवा देणारी_* *_☸️सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्ग ☸️* _घेऊन आली आहे_*

 

*🪙🪙 सोने तारण कर्ज योजना 🪙🪙*

 

*रु. 5️⃣ हजारपेक्षा जास्त कर्ज घेणे आवश्यक📜*

 

*🧾मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक😇*

 

*📌विशेष सुचना:-👇*

*दरवर्षी ५ मे रोजी “लकी ड्रॉ” काढण्यात येईल…!!*

 

*🎴संपर्क:-👇*

 

*_☸️सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग☸️_*

 

*🔹प्रधान कार्यालय*:- भोगटे बिल्डिंग, गवळी तिठा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*

*📱मोबा:-*

९४०४९२५४९० / ९४०३५४०५६०

 

*♦️कणकवली:-* मसुरकर बिल्डींग, बाजारपेठ, कणकवली

*📱फोन:-* ९४०४९२३७८२

 

*♦️कणकवली:-* कनकनगर, ता. कणकवली

*📱फोन:-* ९४०४९२३८५९

 

*♦️सावंतवाडी:-* पाटेकर कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी

*📱फोन:-* ९४०४९२४२६९

 

*♦️मालवण:-* मामा वटेटकर नाट्यगृहासमोर, वा. मालवण,

*📱फोन:-* ९४०४९२५७३३

 

*♦️मालवण:-* कट्टा बाजारपेठ, मु. पो. कट्टा, ता. मालवण

*📱फोन:-* ९४०४९२३६८७

 

*♦️कसाल:-* बांदेकर बिल्डींग, एस. टी. स्टँडच्या समोर, ता. कुडाळ

*📱फोन:-* ९४०४९२३६२५

 

*♦️वेंगुर्ला:-* गावडेश्वर मंदिरासमोर, वेंगुर्ला, ता. वेंगुर्ला

*📱फोन:-* ९४०४९२३३११

 

*♦️माणगाव:-* माणगाव तिठा, ता. कुडाळ

*📱फोन:-* ९४०४९२३५७४

 

*♦️कुडाळ:-* सेन्ट्रल बँकेच्यावर, एस.टी. स्टँड कुडाळ

*📱फोन:-* ९४०४९२३५५४

 

*♦️म्हापण:-* बाजारपेठ म्हापण, ता. वेंगुर्ला

*📱फोन:-* ९४०४९२३५२४

 

*♦️वैभववाडी:-* बाराजपेठ, श्रीकृष्ण निवास, लोके बिल्डींग, ता. वैभववाडी

*📱फोन:-* ९४०४९२४०७१

 

*♦️कनेडी:-* कारेकर बिल्डींग, बाजारपेठ, कनेडी

*📱फोन:-* ९४०४९२३७३३

 

*♦️बांदा:-* राजगुरु कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी

*📱फोन:-* ९४०४९२३३६०

 

*♦️कलंबिस्त:-* सैनिक भुवन, मु.पो. कलंबिस्त, ता. सावंतवाडी

*📱फोन:-* ९४०४९२३२४५

 

*♦️पोईप:-* बाजारपेठ पोईप, ता. मालवण

*📱फोन:-* ९४०४९२५४११

 

*♦️कोलगांव:-* कोलगांव ग्रा. पं. जवळ, ता. सावंतवाडी

*📱फोन:-* ९४०४९२५१२७

 

*♦️शिरगांव:-* बाजारपेठ, ता. देवगड

*📱फोन:-* ९४०४९२४२५९

 

*♦️आंबोली:-* आंबोली बाजारपेठ, एस. टी. स्टँडच्या बाजूला

*📱फोन:-* ९४०४९२५९५७

 

*♦️होडावडा:-* बाजारपेठ, ता. वेंगुर्ला

*📱फोन:-* ९४०४९२३३७०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!