🟥 केर निडलवाडी गावपळणीस १८डिसेंबरपासून सुरूवात..
*🟥 दिडशे वर्षांपासूनची प्रथा ; सामाजिक सलोखा जपणारी गावपळण..*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रांजल गवस*
*🎴दोडामार्ग,दि-१२:-* काही गाव पुरस्कारापुरते नाहीत तर खऱ्या अर्थाने आदर्श असतात अशातीलच एक दोडामार्ग तालुक्यातील केर हे गाव होय.या गावातील निडलवाडीत शेकडो वर्षांपासूनची गावपळण परंपरा असून मराठा व धनगर समाज बांधव एकत्रितरित्या सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण देत ही प्रथा जोपासत आहेत. येथे मराठा व धनगर समाजाची कुटुंबे रहातात. हे दोन्ही समाज सलोख्याने राहून वाडीतील सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करतात या गावपळणीस १८ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.येथे तीन दिवस गावपळण राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ ग्रामस्थांनी दिला आहे.या गवात जवळपास २१५ लोकसंख्या व ६०च्या दरम्यान कुटुंबे आहेत.तीन वर्षांनी एकदा वस्ती निर्मनुष्य करण्याचा निर्णय सुरू वातीला कौल, प्रसाद लावून व्हायचा मात्र आताच्या घडीला वस्तीतील दोन्ही समाजातील जाणकार एकत्रित बसून बैठकीत निर्णय घेतात व त्यानंतर गावपळणीस सुरूवात होते. या गावाने जवळपास १४ पेक्षा अधिक विविध पुरस्कार पटकावलेले आहेत.तसेच आदर्श गाव हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही या गावाला मिळालेला आहे.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
💫💫💫💫💫💫💫💫💫
*_🪙 सोने तारण कर्ज घ्या…आणि भेटवस्तू मिळवा_…🎁*
*🥳सुवर्णसंधी…!!🥳सुवर्णसंधी…!!🥳सुवर्णसंधी…!!🥳*
*🤞🏻”लकी ड्राॅ”* द्वारे *भेटवस्तू 🎁* मिळवण्याची *सुवर्णसंधी…🥳*
*_ग्राहकांना अनेक वर्ष विश्वसनीय सेवा देणारी_* *_☸️सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्ग ☸️* _घेऊन आली आहे_*
*🪙🪙 सोने तारण कर्ज योजना 🪙🪙*
*रु. 5️⃣ हजारपेक्षा जास्त कर्ज घेणे आवश्यक📜*
*🧾मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक😇*
*📌विशेष सुचना:-👇*
*दरवर्षी ५ मे रोजी “लकी ड्रॉ” काढण्यात येईल…!!*
*🎴संपर्क:-👇*
*_☸️सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग☸️_*
*🔹प्रधान कार्यालय*:- भोगटे बिल्डिंग, गवळी तिठा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱मोबा:-*
९४०४९२५४९० / ९४०३५४०५६०
*♦️कणकवली:-* मसुरकर बिल्डींग, बाजारपेठ, कणकवली
*📱फोन:-* ९४०४९२३७८२
*♦️कणकवली:-* कनकनगर, ता. कणकवली
*📱फोन:-* ९४०४९२३८५९
*♦️सावंतवाडी:-* पाटेकर कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२४२६९
*♦️मालवण:-* मामा वटेटकर नाट्यगृहासमोर, वा. मालवण,
*📱फोन:-* ९४०४९२५७३३
*♦️मालवण:-* कट्टा बाजारपेठ, मु. पो. कट्टा, ता. मालवण
*📱फोन:-* ९४०४९२३६८७
*♦️कसाल:-* बांदेकर बिल्डींग, एस. टी. स्टँडच्या समोर, ता. कुडाळ
*📱फोन:-* ९४०४९२३६२५
*♦️वेंगुर्ला:-* गावडेश्वर मंदिरासमोर, वेंगुर्ला, ता. वेंगुर्ला
*📱फोन:-* ९४०४९२३३११
*♦️माणगाव:-* माणगाव तिठा, ता. कुडाळ
*📱फोन:-* ९४०४९२३५७४
*♦️कुडाळ:-* सेन्ट्रल बँकेच्यावर, एस.टी. स्टँड कुडाळ
*📱फोन:-* ९४०४९२३५५४
*♦️म्हापण:-* बाजारपेठ म्हापण, ता. वेंगुर्ला
*📱फोन:-* ९४०४९२३५२४
*♦️वैभववाडी:-* बाराजपेठ, श्रीकृष्ण निवास, लोके बिल्डींग, ता. वैभववाडी
*📱फोन:-* ९४०४९२४०७१
*♦️कनेडी:-* कारेकर बिल्डींग, बाजारपेठ, कनेडी
*📱फोन:-* ९४०४९२३७३३
*♦️बांदा:-* राजगुरु कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२३३६०
*♦️कलंबिस्त:-* सैनिक भुवन, मु.पो. कलंबिस्त, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२३२४५
*♦️पोईप:-* बाजारपेठ पोईप, ता. मालवण
*📱फोन:-* ९४०४९२५४११
*♦️कोलगांव:-* कोलगांव ग्रा. पं. जवळ, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२५१२७
*♦️शिरगांव:-* बाजारपेठ, ता. देवगड
*📱फोन:-* ९४०४९२४२५९
*♦️आंबोली:-* आंबोली बाजारपेठ, एस. टी. स्टँडच्या बाजूला
*📱फोन:-* ९४०४९२५९५७
*♦️होडावडा:-* बाजारपेठ, ता. वेंगुर्ला
*📱फोन:-* ९४०४९२३३७०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

