कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 रोणापालमध्ये बहुमत आम्हालाच ; सुरेश गावडे

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१२:-* रोणापाल गावातील जनता आजही आमच्या सोबतच आहे. कोणीही कितीही दिशाभूल केली तरी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत गाव विकास पॅनललाच बहुमत मिळणार असा विश्वास रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी प्रचाराचा नारळ फोडताना व्यक्त केला.

प्रचार प्रमुखाची धुरा उदय देऊलकर व सुरेश गावडे यांच्याकडे आहे. यावेळी श्री. गावडे बोलत होते.यावेळी सरपंच पदाचे उमेदवार योगिता योगेश केणी,तर सदस्यपदाचे उमेदवार नमिता न्हानू शेगडे, कृष्णा रमेश परब,उज्वला उदय देऊलकर, अर्जुन सदानंद गोठस्कर,योगेश अशोक केणी, तसेच बिनविरोध निवडून आलेल्या अश्विनी अर्जुन गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते. तर प्रभाग क्रमांक एक मध्ये एक जागा अजूनही रिक्तच असल्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप मध्ये खालील लिंकवर क्लिक करा व सामील व्हा*

https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

————————————-

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

MS PATEL CONSTRUCTION

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!