कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ मुसळे यांचे निधन

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-१२:-* सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा ज्येष्ठ नागारिक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ वसंत मुसळे (69) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. रविवारी समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या नादात दुचाकीवरील ताबा सुटल्याने रवींद्रनाथ मुसळे हे पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून जखमी झाले. त्यानंतर त्यांना खासगी रुणालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी 8 वा. सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

रवींद्रनाथ मुसळे हे कणकवली रोटरी क्लब पदाधिकारी, कणकवली कंझ्युमर्स सोसायटीचे संचालक, गोपुरी आश्रमचे पदाधिकारी होते. शहरातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान होते. समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असाचाय. कणकवली रोटरी क्लबच्या व्हाईस प्रेसिडेंस म्हणून पुढील वर्षाकारिता त्यांची नुकतीच नियुक्त करण्यात आली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे शोककळा पसरली आहे.

 

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_

 

_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)

साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200

*टेबल कॅलेंडर*

*आर्ट कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*पॉकेट कॅलेंडर*

_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._

 

*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*

 

*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*

तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)

*टेबल कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*डेट डायरी*

*पॉकेट डायरी*

विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू

*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*

 

*🔸प्रसाद ऑफसेट*

_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_

 

*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!