कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

 फेस्त उत्सवासाठी पदयात्रेने जाणाऱ्या ख्रिस्ती बांधवांसाठी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली नाष्टा व चहाची व्यवस्था.

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०४:-* ओल्ड गोवा येथील फेस्त उत्सवासाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या नऊ वर्षापासून यावर्षीही भल्या पहाटे गोवा गाठले. या पदयात्रेदरम्यान कोलवाळ येथील चॅपेलमध्ये जिल्ह्यातील सर्व पदयात्रेकरूंसाठी नाष्टा व चहाची व्यवस्था केली. तसेच या पदयात्रेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी “हर दिन आयुर्वेद – हर घर आयुर्वेद” हे अभियान राबवताना सर्व यात्रेकरूंना आयुर्वेदिक पेय देऊन आयुर्वेदाबाबत प्रबोधन करण्यात आले.
ओल्ड गोवा येथील दरवर्षी ३ डिसेंबरच्या सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त उत्सवासाठी सिंधुदुर्गातील शेकडो ख्रिस्ती बांधव भाविक चार दिवसाची पदयात्रा करीत सहभागी होत असतात. ही पदयात्रा मालवण, ओरोस, सावंतवाडी, मडुरामार्गे सातार्डाला पोहोचून ओल्ड गोव्याला जाते. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने २०१३ पासुन गोव्यात जाऊन या सर्व यात्रेकरूंच्या चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करून त्यांचे विविध विषयावर प्रबोधन केले जाते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पदयात्रेकरूंच्यावतीने इलियास फर्नांडिस यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या सामाजिक बांधिलकीचे आभार मानून अशा अभियानाची गरज समाजास असुन आमच्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचा अंगीकार करू व प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिलेले पेय दररोज आमच्या कुटुंबासाठी वापरू तसेच उपलब्ध करून दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार घरी बनवून त्याचा वापर कायमस्वरूपी करून आपल्या आरोग्याची काळजी घेऊन निरोगी भारत बनविण्यात खारीचा वाटा नक्कीच उचलू अशी भावना व्यक्त केली.
हर दिन आयुर्वेद – हर घर आयुर्वेद”
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात भारत सरकारच्या आयुष विभागाच्यावतीने हर दिन आयुर्वेद – हर घर आयुर्वेद” हे अभियान राबविण्यात येत असुन या यात्रेत आयुर्वेदाच्या प्रसाराच्या दृष्टीने प्रतिष्ठानच्यावतीने सर्व यात्रेकरूंना दालचिनी, लवंग, सुंठी, मिरी, पिंपळी, अर्जुन, वेलची, सारीवा व जेष्ठमध असे घटक असणारे आयुर्वेदिक पेय व त्याचे माहिती देणारे पत्रक देऊन ते त्याचा उपयोग आणि वापर कसा करण्यासह ते कसे करावे याबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीण कुमार ठाकरे, भार्गवराम शिरोडकर, डॉ मुग्धा ठाकरे, भगवान रेडकर, अँड्र्यू फर्नांडिस, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या या उपक्रमात सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कॅडेट प्रतीक आईर, प्रणय पालकर, स्वामीराज देसाई, सालस कामत, आशिष पित्रे यांनीही सहभाग घेतला.

*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
💫💫💫💫💫💫💫💫💫
*_🪙 सोने तारण कर्ज घ्या…आणि भेटवस्तू मिळवा_…🎁*

*🥳सुवर्णसंधी…!!🥳सुवर्णसंधी…!!🥳सुवर्णसंधी…!!🥳*

*🤞🏻”लकी ड्राॅ”* द्वारे *भेटवस्तू 🎁* मिळवण्याची *सुवर्णसंधी…🥳*

*_ग्राहकांना अनेक वर्ष विश्वसनीय सेवा देणारी_* *_☸️सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्ग ☸️* _घेऊन आली आहे_*

*🪙🪙 सोने तारण कर्ज योजना 🪙🪙*

*रु. 5️⃣ हजारपेक्षा जास्त कर्ज घेणे आवश्यक📜*

*🧾मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक😇*

*📌विशेष सुचना:-👇*
*दरवर्षी ५ मे रोजी “लकी ड्रॉ” काढण्यात येईल…!!*

*🎴संपर्क:-👇*

*_☸️सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग☸️_*

*🔹प्रधान कार्यालय*:- भोगटे बिल्डिंग, गवळी तिठा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱मोबा:-*
९४०४९२५४९० / ९४०३५४०५६०

*♦️कणकवली:-* मसुरकर बिल्डींग, बाजारपेठ, कणकवली
*📱फोन:-* ९४०४९२३७८२

*♦️कणकवली:-* कनकनगर, ता. कणकवली
*📱फोन:-* ९४०४९२३८५९

*♦️सावंतवाडी:-* पाटेकर कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२४२६९

*♦️मालवण:-* मामा वटेटकर नाट्यगृहासमोर, वा. मालवण,
*📱फोन:-* ९४०४९२५७३३

*♦️मालवण:-* कट्टा बाजारपेठ, मु. पो. कट्टा, ता. मालवण
*📱फोन:-* ९४०४९२३६८७

*♦️कसाल:-* बांदेकर बिल्डींग, एस. टी. स्टँडच्या समोर, ता. कुडाळ
*📱फोन:-* ९४०४९२३६२५

*♦️वेंगुर्ला:-* गावडेश्वर मंदिरासमोर, वेंगुर्ला, ता. वेंगुर्ला
*📱फोन:-* ९४०४९२३३११

*♦️माणगाव:-* माणगाव तिठा, ता. कुडाळ
*📱फोन:-* ९४०४९२३५७४

*♦️कुडाळ:-* सेन्ट्रल बँकेच्यावर, एस.टी. स्टँड कुडाळ
*📱फोन:-* ९४०४९२३५५४

*♦️म्हापण:-* बाजारपेठ म्हापण, ता. वेंगुर्ला
*📱फोन:-* ९४०४९२३५२४

*♦️वैभववाडी:-* बाराजपेठ, श्रीकृष्ण निवास, लोके बिल्डींग, ता. वैभववाडी
*📱फोन:-* ९४०४९२४०७१

*♦️कनेडी:-* कारेकर बिल्डींग, बाजारपेठ, कनेडी
*📱फोन:-* ९४०४९२३७३३

*♦️बांदा:-* राजगुरु कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२३३६०

*♦️कलंबिस्त:-* सैनिक भुवन, मु.पो. कलंबिस्त, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२३२४५

*♦️पोईप:-* बाजारपेठ पोईप, ता. मालवण
*📱फोन:-* ९४०४९२५४११

*♦️कोलगांव:-* कोलगांव ग्रा. पं. जवळ, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२५१२७

*♦️शिरगांव:-* बाजारपेठ, ता. देवगड
*📱फोन:-* ९४०४९२४२५९

*♦️आंबोली:-* आंबोली बाजारपेठ, एस. टी. स्टँडच्या बाजूला
*📱फोन:-* ९४०४९२५९५७

*♦️होडावडा:-* बाजारपेठ, ता. वेंगुर्ला
*📱फोन:-* ९४०४९२३३७०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!