रोणापाल माऊलीचा ६ रोजी जत्रोत्सव
🟥
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०४:-* रोणापाल गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दि.6 रोजी साजरा होणार आहे. सकाळी धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर ओटी भरणे, केळी-नारळ ठेवणे, नवस-बोलणे आदी होणार आहे.रात्रौ पालखी मिरवणूक झाल्यानंतर आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.तरी भाविकांनी व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_
_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)
साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200
*टेबल कॅलेंडर*
*आर्ट कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*पॉकेट कॅलेंडर*
_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._
*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*
*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*
तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)
*टेबल कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*डेट डायरी*
*पॉकेट डायरी*
विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू
*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*
*🔸प्रसाद ऑफसेट*
_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_
*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

