🟥 सौ.अर्चनाताई घारे-परब यांचा वाढदिवस चिमुकल्यां सोबत साजरा..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०४:-* राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे-परब यांचा वाढदिवस गुरुवार,दि.१ डिसेंबर रोजी मडुरे,सावंतवाडी येथील ऑल इंडिया मूव्हमेंट फॉर सेवा चेन्नयीचे दयासागर छात्रालय सेवापाल येथे येथील विद्यार्थी आणि शिक्षकासोबत अतिषय उत्साहात साजरा झाला.
अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून या छात्रालयाला आवश्यक धान्य वाटप देखील या निमित्ताने करण्यात आले. २००७ साली सुरू झालेल्या आज या छात्रालय मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब आणि गरजू असे एकूण ३० मुले-मुली शिक्षण घेत आहेत,ज्यामध्ये १३ मुले आणि ७ मुली येथे निवासी राहून शिक्षण घेत आहेत. आजपर्यंत एकूण ३०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी या छात्रालयातून शिक्षण घेतले आहे आणि यातील विद्यार्थी रेल्वे पोलिस, गोव्यातील नामवंत कंपनी तसेच डॉक्टर, इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
भविष्यात देखील या छात्रालयाला आवश्यक ती मदत केली जाईल असे अर्चनाताई घारे यांनी आश्वासन दिले.यावेळी ताईनी छात्रालयाचे वार्डन रत्नप्रभा केळुसकर,केअरटेकर वैदही परब आणि व्यवस्थापाक श्री.त्रिवबा विर यांचे विशेष आभार देखील मानले.
यावेळी अर्चनाताई घारे सोबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,महिला उद्योग व्यापार सेल जिल्हाध्यक्ष सौ.दर्शना बाबर देसाई, शहराध्यक्ष देवा टेमकर,सूरज खान आणि मंगल कामत सोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*
*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*
_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_
*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*
_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_
पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट
*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*
_फक्त काही दिवसांकरिता_
*🥳सुपर सेल🥳*
*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.
*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत
*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.
___________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

