🟥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने आयोजित केलेल्या सेल्फी विथ बाप्पा आणि किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न..
🟥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने आयोजित केलेली स्पर्धा खरोखरचं कौतुकास्पद ; अर्चना घारे परब*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-३०:-* कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने आयोजित केलेल्या सेल्फी विथ बाप्पा आणि किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या कार्यालयात काल संध्याकाळी संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी च्या विधानसभा निरीक्षक सौ. अर्चना घारे परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी पं स सदस्य राघोजी सावंत,सौ.चित्रा बाबर देसाई,पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे उपस्थित होते.स्पर्धेत कुडाळ येथील दुर्गवेडे नाबारवाडी मित्रमंडळ यांनी बनवलेला लोहगड किल्ला ह्याला प्रथम क्रमांक तर बालगणेश मित्रमंडळ,भटवाडी वेंगुर्ला ह्यांना द्वितीय क्रमांक मिळाला असून आई केळबाई बालमित्र मंडळ कुडाळ व महेंद्र चव्हाण रा. चौकुळ ह्यां दोन किल्ल्याना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे. तर दोन उत्तेजनार्थ मध्ये सावंतवाडी खासकीलवाडा येथील अमित होडावडेकर व विराज धुरी यांना देण्यात आले आहे.
यावेळी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने आयोजित केलेली स्पर्धा खरोखरचं कौतुकास्पद आहे जेणेकरून करून किल्ले स्पर्धेमुळे आजच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा त्यांच्या इतिहासाबद्दल मुलांना महत्व कळते अशा शब्दात राष्ट्रवादी च्या अर्चना घारे परब यांनी मत व्यक्त केले.
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चा हा किल्ले स्पर्धा उपक्रम खूपच चांगला आहे आणि यामध्ये युवा पिढी सहभागी झाला याचा खरंच आनंद आहे,येणाऱ्या पिढीला समजले पाहिजे आपल्या महाराजांनी कसे किल्ले मिळवले आणि त्या किल्ल्याचे महत्व काय किंवा कशाप्रकारे किल्ले संवर्धन केले पाहिजे याचे बाळकडू युवा पिढीच्या मनावर रुजवणे गरजेचे आहे असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी संपादक तथा संचालक सीताराम गावडे, ब्युरो चिफ विशाल पित्रे, उपसंपादक प्रतिक राणे,जाहिरात व्यवस्थापक भिकाजी धोंड,प्रशांत मोरजकर,त्रिविक्रम सावंत,सुनील आचरेकर,अविनाश ठाकूर,सद्गुरू घावनळकर,सागर गावडे, प्रियांका गावडे यासह विजेते स्पर्धक उपस्थित होते.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

