कोकणगोवामहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🟥 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांविरोधात चौकूळ ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन..

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि३०नोव्हेंबर.:*
चौकुळ ,इसापूर ,तेरवण रस्त्याचे काम पंधरा दिवसात सुरु न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन करण्याचा इशारा चौकुळ ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मेस्त्री,विजय नारायण गावडे, वैष्णवी वसंत गावडे,सामाजिक कार्यकर्ते राजाराम बाळू गावडे यांनी दिला. आंबोली चौकुळ इसापूर तेरवण पुढे चंदगड व बेळगाव कडे जाणारा हा प्रमुख मार्ग असून केगतवाडी पासून कुंभवडे मार्गे तळकट वरून गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात या मार्गावरून होत असते. मात्र दीपक केसरकर यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आठमुठ्या धोरणामुळे चंदगड तालुका हद्दीपर्यत या रस्त्याची दुरावस्था झाली असून अपघात होऊन जीवित हानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल या मार्गावरून बेरडकी चिखलव्हाळ, धनगरवाडी येथील अनेक शेतकरी आपल्या दैनंदिन कामासाठी तसेच शालेय विद्यार्थी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी चौकुळपर्यंत या मार्गाचा वापर करतात. ग्रामीण पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चौकुळ कुंभवडे गावात निसर्ग संपदा भरभरून आहे. मात्र ही पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणामुळे येथील रस्त्याची दुरवस्था पाहून पुरता हिरमोड होतो. या रस्त्याची आत्ताची स्थिती पाहता रस्त्यापेक्षा पायवाट बरी अशी परिस्थिती आहे येणाऱ्या पंधरा दिवसात त्या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!
🔹निसर्गरम्य वातावरण…!
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!
🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!
🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*
____________________________

 

 

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!