🟥 आमदार नितेश राणे यांनी घेतले परमहंस भालचंद्र महाराज समाधी स्थळाचे दर्शन
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-३०:-* परमहंस भालचंद्र महाराज समाधी स्थळाचे भाजपा आमदार नितेश राणे दर्शन घेतले. प. पू भालचंद्र महाराज संस्थानच्या वतीने पुण्यतिथीनिमित्त आयोजित महोत्सव आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील समाधी स्थळे जाऊन नतमस्तक होत दर्शन घेतले. तर अखंड सुरू असलेल्या महाप्रसादाचा सुद्धा आमदार नितेश राणे यांनी लाभ घेतला. यावेळी संस्थांचे अध्यक्ष सुरेश कामत यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी विश्वस्त आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप मध्ये खालील लिंकवर क्लिक करा व सामील व्हा*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

