आ. भास्करराव जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे चिरेखाणींना परवानगी..

▪️महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याही वारंवार दूरध्वनीवरून मांडला प्रश्न; २४ ऑक्टोबरला केली होती निवेदनाद्वारे मागणी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.११: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला घर बांधणीसाठी आवश्यक असलेल्या जांभा चिरा उत्खननासाठी देण्यात आलेला स्थगिती आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी आमदार भास्करराव जाधव हे गेले महिनाभर सातत्याने शासनाकडे करीत होते. याबाबत राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात तसेच या विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून चिरेखाणी सुरू होणे किती गरजेचे आहे, परवान्यांना स्थगितीचा दिलेला आदेश कसा चुकीचा आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचबरोबर याबाबतचा पत्रव्यवहारदेखील त्यांचा सुरू होता. या त्यांच्या साऱ्या प्रयत्नांना यश आले असून शासनाने चिरेखाणी सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!