🟥 मराठा समाजाचा डिसेंबरमध्ये कुडाळला वधु-वर मेळावा
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२१:-* सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजबांधव संघटनेच्यावतीने येथील बॅ. नाथ पै विद्यालय (कुडाळेश्वर मंदिरानजीक ) येथे १८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यस्तरीय वधु-वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उदय धुरी यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.
जिल्हाध्यक्ष सदासेन सावंत, उदय दळवी, सुनीत आईर, नम्रता येरम, अमोल भोसले, प्रीती सावंत, श्वेता नाईक, व्यवस्थापक राजेंद्र तिरोडकर, भाई सावंत, स्मृती नाईक उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यास येताना वधु-वर व पालकांनी फोटो आणि अन्य वैयक्तिक माहिती घेऊन येत नोंदणी करणे आवश्यक आहे. येथील जिल्हा कार्यालयात विवाह नोंदणी सुरू आहे. वधु-वरांसोबत पालकांनीही मेळाव्यास उपस्थित राहवे, असे आवाहन अध्यक्ष सदासेन सावंत यांनी केले आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप मध्ये खालील लिंकवर क्लिक करा व सामील व्हा*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

