🟥 उंची,लायकीची भाषा आमदारांना शोभत नाही!
*🟥 काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष मणचेकर यांची नीतेश राणेंवर टीका ; आगामी निवडणुका शिवसेनेसोबत!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-२१:-* विरोधकांबाबत उंची आणि लायकीची भाषा आमदार नीतेश राणेंना शोभनीय नाही. २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडी आमदारांना उंची व लायकी दाखवून देईल. राज्यात हिंदूत्व घेऊन मिरवणाऱ्या आमदारांना खरेदी- विक्री संघात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती का करावी लागली? यावरून आमदारांचे हिंदुत्व दिसून येते, अशी टिका काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर व शिवसेनेच्या तालुका महिला संघटक सौ. हर्षा ठाकुर यांनी केली.खरेदी-विक्री संघाच्यानिवडणुकीनंतर आमदार राणे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, शिवसेना उपतालुकाप्रमुख व नगरसेवक बुवा तारी, माजी नगरसेवक विकास कोयंडे, काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश देवगडकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मणचेकर म्हणाले, खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीतील भाजपचे यश हे. मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांचे आहे. आमदार राणे यांचा या यशाशी काहीही संबंध नाही. आगामी देवगड अर्बन को. ऑप. बँकेची निवडणूक शिवसेना व काँग्रेस एकत्रितपणे लढविणार आहे. यापुढे सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला बाजूला ठेवून निवडणुका लढविल्या जातील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर आमचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने स्थानिक नेतृत्व बदलले तर राष्ट्रवादीला महाविकास आघाडीमध्ये घेतले जाईल. आगामी ग्रामपंचायत निवडणूकीतही काँग्रेस व शिवसेना एकत्रितपणे निवडणुका लढविल्या जाणार आहेत यासाठी दोन्ही स्तरावर चर्चा सुरू आहेत असेही ते म्हणाले.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप मध्ये खालील लिंकवर क्लिक करा व सामील व्हा*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

