एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित मार्गी लावण्याचे भाजपचे तहसीलदार यांना निवेदन..
▪️एस.टी. महामंडळाच्या अंधाधुंदी कार्यपद्धतीस सर्वस्वी ठाकरे सरकार जबाबदार; भाजपचा निवेदनात आरोप
*🖥️ Kokan Live Breaking News*
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴वैभववाडी,दि.१०: एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित मार्गी लावण्यात याव्यात या मागणीचे निवेदन वैभववाडी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
भाजपच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केलेल्या मागण्या अशा की, एस.टी कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचा संपूर्ण पगार देण्यात यावा, कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात यावा, महाराष्ट्रातील आघाडी सरकारला कर्मचाऱ्यांच्या पगाराचे गांभीर्य नाही. एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण व्हावे, कर्मचाऱ्यांचे पगार ठरलेल्या नियमित वेळेत मिळावेत, राज्य सरकारनी जाहीर केलेल्या एका महिन्याची पगाराची घोषणाही तात्पुरती मलमपट्टी आहे.
९७ हजार एस.टी. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. याला सर्वस्वी जबाबदार ठाकरे सरकार आहे. मनोज चौधरी यांच्यासहित अन्य दोन एस.टी. कर्मचारी यांच्या आत्महत्येस पूर्णतः महाआघाडी सरकार जबाबदार आहे. एस.टी. कर्मचारी हे अपूर्ण पगार व त्यातील अनियमिततेमुळे आत्महत्या करीत आहेत. एस.टी. महामंडळाच्या अंधाधुंदी कार्यपद्धतीस सर्वस्वी ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. वरील सर्व मुद्द्यावर लक्ष टाकून ते प्रश्न मार्गी लावण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा सरचिटणीस भालचंद्र साठे, जि.प. सदस्य सुधीर नकाशे, माजी सभापती अरविंद रावराणे, जिल्हा मोर्चा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, माजी सभापती शुभांगी पवार, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी, शक्ती प्रमुख रितेश सुतार, नगरसेवक संजय सावंत, संताजी रावराणे, प्रदीप नारकर, दाजी पाटणकर, पिंट्या खानविलकर, सुनील भोगले, संतोष कुडाळकर, रामदास पावसकर, विलास पावसकर, नारायण मांजरेकर, लवू पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

