🟥 मळगाव मधील बुथ क्रमांक १५७ या बुथ अध्यक्षपदा साठी मळगाव मधील युवा कार्यकर्ता विश्वनाथ गोसावी यांची नियुक्ती
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-१६:-* भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील लवकरच होणार असलेल्या ५२ ग्रामपंचायत निवडणूकी साठी बुथ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.या मध्ये मळगाव मधील बुथ क्रमांक १५७ या बुथच्या अध्यक्ष पदासाठी मळगाव मधील युवा कार्यकर्ता विश्वनाथ गोसावी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.भाजपा नेते राजन तेली यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र आंबोली मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांच्या स्वाक्षरीनीशी देण्यात आले आहे.
यावेळी मळगाव सरपंच स्नेहल जामदार,उपसरपंच हनुमंत पेडणेकर,भारतीय जनता पार्टी सावंतवाडी सरचिटणीस प्रमोद गावडे आदी उपस्थित होते. विश्वनाथ गोसावी यांच्या या निवडीबाबत मळगाव ग्रामस्थ तसेच त्यांचे कुटुंबिय,नातेवाईक,मित्रपरिवार व हितचिंतक यांच्याकडून अभिनंदन होत आहे.याबाबत विश्वनाथ गोसावी यांनी सर्वांचे आभार मानले असून या पदाद्वारे आपण जास्तीत जास्त काम करुन भारतीय जनता पार्टीला मळगाव मध्ये बळकटी आणण्यासाठी प्रयत्न करुन आपली नियुक्ती सार्थकी लावू अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

