Uncategorized

🟥 शेतकरी, औद्योगिक, व्यावसायिक व घरगुती वीज ग्राहक मेळावा सावंतवाडीत संपन्न..

 

*🟥 अधिकारी ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत नसल्यान वीज ग्राहकांनी आक्रमकपणे जाब विचारला..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१६ :-* महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित शाखा सावंतवाडी उप विभाग आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांच्या सहकार्यानं शेतकरी, औद्योगिक, व्यावसायिक व घरगुती वीज ग्राहक मेळावा सावंतवाडी इथं आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित वीज वितरण ग्राहकांनी अधिकारी तक्रारींची दखल घेत नसल्यान आक्रमकपणे जाब विचारला.

वीज वितरणचे अधिकारी प्रश्न सोडवत नसतील, लोकांना वेठीस धरत असतील तर त्यांच्यावर निलंबनात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी कुडाळ कार्यकारी अभियंता विनोद विरप यांनी ग्राहकांचे प्रश्न मार्गी लावले जातील व समस्या सोडविल्या जातील अशी ग्वाही दिली. ग्रामिण भागातील महिलांनी देखील समस्यांकडे स्थानिक अधिकारी दखल घेत नसल्याची तक्रार केली. तर वाढीव शुल्काबाबत देखील जाब विचारण्यात आला.

यावेळी जिल्हा व्यापारी संघ अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय भोगटे, कार्यकारी अभियंता विनोद विरप, नंदन वेंगुर्लेकर, श्रीपाद चोडणकर, ग्राहक पंचायत अध्यक्ष अनंत नाईक, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर किरण सिध्दये, चित्तरंजन रेडकर, उप कार्यकारी अभियंता संदीप भुरे, धर्मराज मिसाळ, द्वारकानाथ घुर्ये, अनंत नाईक, एकनाथ गावडे, पुंडलिक दळवी, दिलीप भालेकर, देवेंद्र टेंमकर, सुरेश भुगटे, किशोर चिटणीस आदिंसह मोठ्या संख्येने व्यापारी संघाचे सदस्य व ग्राहक उपस्थित होते.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!