कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 भाजपचा ढोंगी चेहरा जनतेसमोर उघड ; अमित सामंत

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१६ :-* कुडाळ दोन दिवसांत दोन गुन्हे दाखल करून आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आवाज दाबण्याचा विरोधकांनी केलेला बनाव न्यायालयाने हाणून पाडला. न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपचा ढोंगी चेहरा महाराष्ट्रातील जनतेसमोर उघड झाला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केली आहे.
खोट्या केसेस करून सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्याचे उपद्व्याप बंद करावे. तसेच महाराष्ट्रात सुरू केलेले सुडाचे राजकारण थांबवून जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी यासारख्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष केंद्रीत करावे, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते, जिल्हा राष्ट्रवादी संघटना आमदार आव्हाड यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचे सामंत यापुढे तरी भाजपने आत्मपरीक्षण यांनी म्हटले आहे.

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!