🟥 कालिदास कोळंबकर यांच्या वाढदिवसानिमित्त ” लेजेंड क्रिकेट स्पर्धा व सन्मानचिन्ह चे आयोजन..
🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि-१६:-* कालिदास कोळंबकर यांच्या वाढदिवसानिमित्त “लेजेंड क्रिकेट स्पर्धा २०२२” केशव दाते उधान, दादर येथे आयोजित करण्यात आले. वाढदिवसाच्या औचित्य साधून जितेंद्र कांबळे यांच्या विद्यमाने ५० वर्षावरील लेजेंड क्रिकेट स्पर्धा २०२२ याचे क्रिकेट सामना आयोजक करण्यात आले होते, आयोजनाचे वैशिष्ठ् म्हणजे जितेंद्र काबळे यांच्या नियोजनात प्रतेकी ८ संघ निवडण्यात आले होते. ८ संघातील प्रत्येक खेळाडूंना सामना सुरु होण्या पूर्वी समान रंगाची टी-शर्ट देण्यात आले. तसेच विविध ठिकाणांहून आलेल्या खेळाडूंना दुपारी आहाराची सोय सुद्धा केली होती. सामना संपल्यानंतर पराभूत संघातील ११ खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यांचे क्रिकेट प्रेम जागरूक करण्याचे महत्त्वाचे काम नियोजक निष्ठेने करीत होते. ८ संघातील प्रत्येक खेळाडूंचे कौतुक व प्रोत्साहन देण्याचे काम कार्यकर्ते करीत होते. निस्वार्थी पणे सेवाभाव योगदान देण्याचे काम आयोजक करीत होते. यात संघ: सायन स्पोर्ट्स क्लब, आय सी बोरीवली, मंदार इलेव्हन, घाटकोपर इलेव्हन, आर जे के, साईनाथ, शिवाजी पार्क, बाल प्रकाश असे ८ संघ होते, त्यात विजेता संघ: मंदार इलेव्हन संघ यांना लेजेंड क्रिकेट ट्रॉफी २०२२ सन्मान मिळाले, उपविजेता: बाल प्रकाश संघ ठरले, बेस्ट बॅट्समेन : बाल प्रकाश संघाचे श्री. शैलेश यांना प्रदान करण्यात आले, बेस्ट बाॅलर: मंदार इलेव्हन चे श्री. पनम यांना देण्यात आले, मॅन ऑफ सिरीज: मंदार इलेव्हन चे श्री. हेमंत यांना देण्यात आले. क्रिकेट स्पर्धेतील विजेते संघ, उपविजेते संघ, उत्कृष्ट खेळाडू यांना पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले. मान्यवर उपस्थित मध्ये मनोज शाह, संतोष सुखदे, नितीन बेलनेकर, संदीप तिवरेकर, दादा शिरसेकर, अमोल जाधव, निलेश कदम, राजु सावला, प्रविण गुरव, प्रमोद सावंत, अमित मिठबावकर, राजेश धस, आदर्श दुबे, ओमकार पाटील, ओमकार गुरव, जितेंद्र गुप्ता, अमोल मोहिते, नयन काबळे, सचिन खंडाळे, योगेश रावनंग, रवि चेऊलकर, यश विलनकर, बाबु सर असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून लेजेंड क्रिकेट सामना वीरांना प्रोत्साहन देत होते.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

