कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 आमदार राणेंच्या पाठपुराव्याला यश..

 

*🟥 हॉर्सपॉवर इंजिनच्या नौकांसाठी डिझेल कोटा मंजूर.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१६ :-* राज्यातील सहकारी सभासदांच्या संस्थांना त्यांच्या १२० व त्यावरील हॉर्सपॉवर इंजिनच्या नौकांसाठी डिझेल कोटा मंजूर करावा, यासाठी आमदार नीतेश राणे यांनी मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार भाजपा- बाळासाहेब शिवसेना युतीच्या शासनाने डिझेल कोटा मंजूर केला आहे. याबद्दल आमदार राणे यांनी श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

आदेशात म्हटले आहे की, निकषानुसार १ ते ६ सिलेंडर नौकांना लागणाऱ्या अनुज्ञेय डिझेल कोट्याच्या मर्यादिच्या अधीन राहून ६ सिलेंडरच्या १२० अश्वशक्ती व त्यावरील अश्वशक्तीच्या मासेमारी नौकांना १ जून ते ३१ जुलै हा मासेमारी बंदी कालावधी वगळून आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्यामार्फत डिझेल कोटा ठरविण्यात येईल.

आमदार नीतेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

MS PATEL CONSTRUCTION

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!