कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

महादेव गुरव यांचे निधन

*🟥महादेव गुरव यांचे निधन

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :ब्युरो न्यूज*

*🎴 ओटवणे, दि.:१२नोव्हेंबर*
चराठा विकास सोसायटीचे माजी चेअरमन तथा चराठा तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष महादेव उर्फ बाबी यशवंत गुरव (६६) यांचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते.

चराठा देवस्थानचे पुजारी तथा मानकरी असलेल्या महादेव गुरव यांनी चराठा ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही गावाच्या विकासात योगदान दिले होते. गावच्या सहकार, धार्मिक व सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाचे वृत्त होत.

समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत गुरव कुटुंबियांचे सांत्वन केले. शनिवारी सकाळी ८ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुली, भाऊ, नातवंडे, जावई असा परिवार आहे. चराठा देवस्थानचे ज्येष्ठ मानकरी यशवंत उर्फ मामा गुरव यांचे ते सुपुत्र, तर सहदेव गुरव यांचे ते भाऊ होत. तसेच ओटवणे सरपंचा सौ. उत्कर्षा उमेश गावकर आणि चराठा येथील बांदेकर बेकरी प्रॉडक्ट्सच्या राधिका बांदेकर यांचे ते वडील होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!