चेंदवणमधील युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला
*🟥चेंदवणमधील युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :ब्युरो न्यूज*
*🎴 कुडाळ, दि.१२नोव्हेंबर :*
चेंदवण-बेलवाडी येथील रुपेश विजय गुरव (२९, मूळ रा. महाड-रायगड) याचा मृतदेह चेंदवण-माऊली मंदिर येथील विहिरीत आढळला. ही घटना शुक्रवारी दुपारी निदर्शनास आली.
निवती पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. परंतु त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रुपेश गुरव हा युवक मूळ महाड-रायगड येथे राहणारा असून गेली चार वर्षे चेंदवण- बेलवाडी येथील आपल्या बहिणीकडे वास्तव्यास होता. तो आपल्या बहिणीच्या घरातून आज
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल घेऊन निघून गेला. त्यानंतर बराचवेळ तो न आल्याने त्याच्या घरातील व्यक्तींनी त्याची शोधाशोध सुरू केली. तेव्हा चेंदवण- माऊली मंदिरनजीकच्या एका विहिरीजवळ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याने नेलेली मोटारसायकल दिसली. त्या विहिरीत पाहिले असता, आतील पाणी स्वच्छ असल्याने त्याचा मृतदेह आढळला. या घटनेची खबर प्रवीण प्रभाकर बकले यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली. तो निवती पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. आर. राणे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. अधिक तपास प्रदीप गोसावी करीत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

