कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन सुविधा व आस्थापना जिल्हा संघटक पदी अमोल जंगले यांची नियुक्ती

🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१२:-* महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन-सुविधा व आस्थापना जिल्हा संघटक पदी स्थापत्य अभियंता अमोल जंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मनसे अध्यक्ष .राजसाहेब ठाकरे, नेते अमित ठाकरे यांच्या आदेशांनुसार रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना राज्य अध्यक्ष योगेश परूळेकर, कार्याध्यक्ष रावसाहेब कदम, सरचिटणीस विजयभाई जाधव,उपाध्यक्ष अमित शिंदे यांचेकडून मुंबई येथे सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांबाबत रचनात्मक कार्ये व लोकहिताचे सामाजिक उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविणार असल्याचे अमोल जंगले यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!