कोकणक्रीडादोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 करुणा सदन स्कूलच्या वार्षिक क्रिडा महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग,दि-११:-* करुणा सदन स्कूलच्या वार्षिक क्रिडा महोत्सावास आज मोठ्या सुरुवात झाली.तीन दिवसीय चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात जवळपास ३०० मुलांनी भाग घेतला.

तत्पुर्वी सकाळी साटेली भेडशी ग्रामपंचायतीच्या ग्राम विकास अधिकारी श्रीमती गवई मॅडम तसेच साटेली भेडशी केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख श्री सूर्यकांत नाईक,जि.प शिक्षक श्री भोसले, त्याचबरोबर बी.पी.सी.एल. दोडामार्ग कंपनीचे डायरेक्टर श्री सुरेश गवस करुणा सदन समाजसेवा केंद्राच्या सिस्टर सजनवा सिस्टर अल्फोन्सा स्कूलच्या प्रिन्सिपल सिस्टर सबिना यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहु़ण्या गवई मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की खेळात हार जित ही आलीच मात्र खेळाडून खिलाडूवृत्तीने प्रत्येक खेळला पाहिजे.भविष्यात चांगले नागरिक घडण्याच्या दृष्टीने क्रिडा महोत्सव महत्वाची भूमिका बजावते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमार ओम गवस, आणि कुमारी फ्लेवीया फर्नांडिस यांनी केले तर आभार क्रिडा शिक्षक प्रविण केसरकर यांनी मानले.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!