कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 महाराणी येसूबाई साहेबांचा महापराक्रम जनतेसमोर आणणार ; सुहास राजेशिर्के

 

*🟥 महाराणी येसूबाई फाऊंडेशन राजधानी साताराचा उपक्रम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-१२:-* स्वराज्याचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर मराठ्यांच्या इतिहासात आपल्या सोशिक,सोज्वळ आणि सात्विक, धीरोदात, निःस्वार्थी वर्तणुकीद्वारे हे मराठी राज्य पुन्हा उभे करण्यासाठी आपल्या अपूर्व त्यागाने ज्यांनी तब्बल २९ वर्षे कारावास स्वीकारला.शत्रूच्या कैदेतही त्या स्वाभिमानाने राहिल्या. सत्य, सत्व, अस्मिता, चारित्र्य, स्वाभिमान या बाबींशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही.त्यांच्या अंतःकरणात जतन केलेले स्वराज्य प्रेम व स्वधर्मप्रेम याबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही त्या कोकणातील शृंगारपूर (संगमेश्वर ) च्या माहेरवाशीण महाराणी येसूबाईसाहेब यांचा महापराक्रम जनतेसमोर यावा यासाठी आपण श्रीमंत महाराणी येसूबाई
फाऊंडेशन राजधानी सातारातर्फे आम्ही हा प्रयत्न करीत असल्याचे कोकणचे सुपूत्र व साताराचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के
यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चिपळूण तालुक्यातील वेहेळे गावचे
सुपूत्र असलेले साताराचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के हे महाराणी येसूबाईंचा इतिहास व पराक्रम जगासमोर यावा यासाठी
गेले काही वर्षे काम करीत आहेत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातूनही ते आपल्या गावीही विविध उपक्रम राबवित असतात. कोरोनाच्या काळातही त्यांनी आपल्या
मातृभूमीतील ग्रामस्थांना मदतीचा हात दिला होता. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात दबदबा असलेल्या राजेशिर्के यांना राजेशिर्के घराण्याचा इतिहास सर्वदूर पोहोचावा असे मनोमन वाटते. वीरकन्या,
वीरपत्नी, वीरमाता अशा विशेषणांनी युक्त असलेल्या महाराणी येसूबाईसाहेब यांनी महापराक्रमी सासरे छत्रपती शिवाजी महाराज,
ज्वाज्वल्यतेजस पती युवराज छत्रपती संभाजी महाराज आणि संपूर्ण भारतावर राज्य करणारे पुत्र छ. शाहूमहाराज या तिन्ही छत्रपतींची
कारकिर्द अनुभवली. या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकवेळा त्यागही करावा लागला. युवराज संभाजी महाराजांसोबत संसार म्हणजे आगीशी
खेळ होता. आपले कर्तव्य त्यांनी चोख
बजावले. पण स्वराज्याच्या इतिहासात त्या दुर्लक्षित राहिल्या. त्यांचे कार्य आजच्या समाजासमोर यावे व युवापिढीला त्यांची ओळख व्हावी यासाठी हा प्रयोग असल्याचे
सुहास राजेशिर्के यांनी स्पष्ट केले.
महाराणी येसूबाईसाहेब यांच्या या
अजोड कार्याची छोटीशी दखल घेण्याचा, त्यांच्या अपूर्व त्यागाला बलिदानाला विनम्र अभिवादन करण्याचा प्रयत्न त्यांच्या राजेशिर्के
या मातुल घराण्यातील म्हणून आपण श्रीमंत महाराणी येसूबाई फाऊंडेशनच्या माध्यमातून
करत आहोत. आई शिरकाई आणि आई भवानीचे आशीर्वाद पाठीशी आहेत, जनतेचेही पाठबळ मिळावे ही अपेक्षा सुहास राजेशिर्के यांनी व्यक्त केली आहे.

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*

_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._

_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_

*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*

*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*
*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*

*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55″ SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*

*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*

_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_

*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*

*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*

_🚶‍♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_

*🏪आमचा पत्ता :-*
J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING
बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी

*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com

 

 

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!