कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कवठणी रस्त्यावरील झाडी हटवा ; सुधा कवठणकर

 

*🟥 पालकमंत्री चव्हाणांना निवेदन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०८:-* कवठणी येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती झाडी तत्काळ तोडावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे; मात्र बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे झाडी न तोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कवठणी मुख्य रस्त्यावरील झाडी तोडण्यासाठी बांधकाम उपविभागीय अभियंता सावंतवाडी यांच्याकडे मागणी केली होती. कवठणी मुख्य रस्ता वळणावळणाचा तसेच अरुंद आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढत

आहे. बांधकामकडून रस्त्यावरील झाडी तोडण्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे. उर्वरित काम केव्हा करणार, अशी विचारणा केली असता मक्तेदार व अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. उर्वरित काम दिवाळीनंतर करू, अशी उत्तरे मक्तेदार,अधिकाऱ्यांकडून मिळतात. त्यामुळे संबंधितांची चौकशी करावी. रस्त्यावरजीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार संबंधित खात्याचे अधिकारी जबाबदार राहतील, असाही इशारा कवठणकर यांनी दिला आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!