कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची खेर्डीत बैठक

 

*🟥 शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीबाबत नियोजनाबाबत चर्चा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-०८:-* महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण प्रमुख सैफ सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच (खेर्डी, चिपळूण) येथे बैठक झाली. या बैठकीत संघटना वाढीसाठी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. तसेच १३ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे होणाऱ्या संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत बाबत नियोजन करण्यात आले.या बैठकीला खेर्डीतील युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. युवकांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करीत आम्ही संघटनेसाठी काम करू व पोलिसांना सहकार्य करू अशी ग्वाही दिली.तसेच सैफ सुर्वे यांनी १३ नोव्हेंबर रोजी शिर्डीत संघटनेची पोलीस परिवार अस्तित्व राज्यस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत पोलीस परिवार यांच्यासाठी शिक्षण, संरक्षण, रोजगार, आरोग्य आणि निवारा या पाच मूलभूत घटकांवर चर्चा होणार असल्याची सेफ सुर्वे यांनी सांगितले.यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे कोकण प्रमुख सैफ सुर्वे, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष समीर कदम, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष आतिफ गोठे, गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे तालुका अध्यक्ष प्रकाश साळवी, युवा आघाडी उपाध्यक्ष दिनेश गुडेकर आदी, दिनेश व्हाळकर, शेखर खांबे आदी उपस्थित होते.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!