कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 परंधाम गुळदुवे मठात महिला पुरोहितांद्वारे तुलसी विवाह

 

*🟥 प्रशिक्षित महिला पुरोहितांद्वारे पौरोहित्य*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-०८ :-* “मातृशक्तिद्वारे पौरोहित्य व्हावे ही दिव्य संकल्पना पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी समाजात सुरू केली. आज हिंदू समाज ज्ञानाने व संस्काराने मंडित व्हावा, धर्माविषयीच ज्ञान प्राप्त करून स्वतः संस्काराने मंडित होऊन जीवन आनंदमय बनवावे यासाठी आपल्या संस्कृतीची जोपासना करणे हे खूप महत्त्वाचं आहे. प्रशिक्षित महिलांनी पौरोहित्य करून मातृशक्ति धर्माचरण करण्यासाठी अग्रेसर आहेत,हे दाखवून दिले आहे” ,असे प्रतिपादन क्षेत्रिय प्रमुख उपाध्याय सुधाकरजी यांनी रविवारी परंधाम येथे केले.

श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने राजाधिराज सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजी समाधी स्थान, श्री क्षेत्र गुळदुवे परंधाम- सावंतवाडी महाराष्ट्र येथे प्रशिक्षित महिला पुरोहितांच्या पौरोहित्याखाली तुलसी विवाह सोहळा सुसंपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

पूज्यधाम स्वामीजींच्या हर घर पुरोहित – स्वयं पुरोहित या दिव्य संकल्पनेतून गोवा, महाराष्ट्र तसेच कर्नाटकात हजारो प्रशिक्षित पुरोहित तयार झालेले आहेत. गेली अनेक वर्षांपासून गोवा राजभवन, श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ, विविध महनीय मान्यवरांच्या घरोघरी तसेच गुरुपीठाच्या सर्व मठ, मंदिर व आश्रमात तुलसी विवाह सोहळा प्रशिक्षित पुरोहितांच्या पौरोहित्याखाली संपन्न होत असतो. दरवर्षी प्रमाणे परंधाम गुळदुवे मठात यजमान सौ. व श्री. शिवधन बागकर यांच्या यजमानपदाखाली तुलसी विवाह सुसंपन्न झाला.

या सोहळ्यास संत समाज – गुळदुवे, मळेवाड, शिरोडा, तिरोडा या भागातील शिष्यगण तसेच भाविक उपस्थित होते.

याप्रसंगी क्षेत्रीय प्रमुख उद्योजक प्रकाश राऊत, संत समाज गुळदुवे अध्यक्ष उल्हास गावडे, संत समाज मळेवाड अध्यक्ष दाजी सावळ आदि उपस्थित होते.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

_🌱 *शिर्के ऍग्रो फार्म -गोशाळा* यांची उत्पादने वापरा आणि आपले जीवन बनवा विषमुक्त केमिकल विरहित🥦_

 

*🏢विषमुक्त केमिकल विरहित पंचगव्य उत्पादनांचे जिल्ह्यातील एकमेव दालन*

 

*🔳पंचगव्य, योगा व निसर्गोपचार मार्फत सर्व आजारांवर नाडी नाभी परीक्षण करून चिकित्सा*

 

_🌿🥛केवळ देशी कोकण कपिला गाईच्या गोमूत्र, गोमय, दूध, तूप आणि ताक ह्या पंचगव्य पासून तयार रोजच्या वापरातील विविध उत्पादने🧉🍯_

 

*◻️शेणापासून तयार झालेली उत्पादने*- 🧼दंत मंजन, धूप कांडी, गोमय साबण, चेहऱ्याला उजाळा देणारे फेसपॅक, 🧴अभ्यंगस्नान उटणे, अग्निहोत्र – पूजेसाठी लागणाऱ्या शेण्या (गोवऱ्या )

 

*▪️गोमूत्रपासून तयार झालेली उत्पादने*: विविध आजारांवर गुणकारी गोमूत्र अर्क, वातशामक दर्द निवारक तेल, साबण, फ्लोर क्लिनर फिनाईल, शॅम्पू, गाईच्या दुधापासून तयार केशतेल.

 

*देशी गाईच्या दुधापासून वैदिक पद्धतीने तयार केलेले साजूक तूप*

 

*🐄🐂देशी गाईच्या शेण गोमूत्रपासून खते तयार करून पिकवलेले सेंद्रिय धान्य कडधान्य, ज्वारी बाजरी गहू नाचणी इत्यादी रोजच्या आहारातील धान्य*

 

*🎋सेंद्रिय उसापासून तयारी नैसर्गिक काळा गूळ, गूळ पावडर, खांडसरी*

 

*🍚सेंधव मीठ, सेंधा नमक*

 

*🥜लाकडी घाण्याचे कोल्ड प्रेस तेल – शेंगदाणा तेल, तील तेल, खोबरेल तेल*

*⭕️नैसर्गिक जंगलातील शुद्ध मध*

*⭕️गोमुत्र अर्क* –

विविध प्रकारचे अर्क. तुळस, गुळवेल, कोरोना बूस्टर, अर्जुन, पारिजात, इन्सुलिन,

 

*👩🏼‍⚕️नारी संजीवनी* – महिलांच्या मासिक पाळी संधर्भातील विविध आजार, हार्मोनल इम्बॅलन्स (मासिक पाळी वेळेवर न येणे, अधिक रक्तस्त्राव, PCOS, PCOD, पोटात दुखणे, पांढरे जाणे या समस्या वर गुणकारी)

26) Bhasma भस्म -50/- पाण्यात चिमूटभर टाकून प्याल्यास शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण वाढते.

 

*⭕Natural Health Products:* कोणत्याही उत्पादनात पांढरी साखर वापरलेली नाही. गूळ किवा खांडसरी वापरली आहे

मोरावळा, आवळा कँडी (गुळात मुरवून तयार केलेली), आवळा च्यवनप्राश – हवामातील बदलामुळे होणारे विवीध आजारांवर शरीराची नैसर्गिक रित्या रोग प्रतिकार शक्ती वाढवणे साठी.

 

*🧉मातीची स्वयंपाक साठी लागणारी भांडी:-*. चूल आणि गॅस दोन्ही वर वापरण्यायोग्य.

 

_🥛🍯सर्व उत्पादने तयार करताना फक्त भारतीय देशी गाई पासून मिळणाऱ्या पंचगव्याचा म्हणजेच दूध, तूप, दही, गोमूत्र आणि गोमय याचाच वापर केला जातो आणि *शिर्के’ज ऍग्रो फार्म* यासाठी सदैव कटिबद्ध आहे._

 

शिर्के’ज ऍग्रो फार्म, हें रासायनिक खते, कीटक नाशके, प्रिजरव्हेटिव्ह तस्सेच इतर केमिकल युक्त शेती व उत्पादनाचे कधीही *समर्थन करत नाही*. शेतकऱ्यांनी विषमुक्त पिकवावं आणि ग्राहकांनी विषमुक्त अन्न ग्रहण करून निरोगी राहावे यासाठीच आम्ही सदैव कार्य करत आहोत.

 

*🎊तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त खास गणपती सण विशेष – साजूक तूप, पंचगव्य उत्पादनावर 10% सूट*

 

*📦ऑर्डर प्रमाणे, ट्रान्सपोर्ट किंवा कुरिअर ने कोठेही डिलिव्हरी मिळेल.*

 

*// जय गोमाता //*

 

*🎴संपर्क :-*

*शिर्के ऍग्रो फार्म -गोशाळा*

*वसुंधरा गोसेवा शॉपी*

तुळजा हाईट्स, विठ्ठल मंदिर जवळ, उभा बाजार, सावंतवाडी शहर, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र.

www.shirkeagrofarm.in

Customer care No. 7262955959

 

*गव्यसिद्ध डॉ. महादेव शिर्के*

M. D. पंचगव्य -(कांचीपुरम), CCYNS – (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर), योग व निसर्गोपचार तज्ञ्.

 

 

 

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!