कोकण लाईव्ह व बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाच्या वतीने श्री देव पाटेकर मंदिरात दिपोत्सव साजरा
*🟥कोकण लाईव्ह व बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाच्या वतीने श्री देव पाटेकर मंदिरात दिपोत्सव साजरा*
*🟥माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शहरातील मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावण्याचे केले होते आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :नाना धोंड*
*🎴 सावंतवाडी , दि.७ नोव्हेंबर*
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सावंतवाडी शहरातील सर्व देवालयात दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल व बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळ च्या वतीने सावंतवाडीतील आराध्य दैवत श्री देव पाटेकर मंदिरात युवराज लखन राजे भोसले यांच्या हस्ते पणती पेटवून व सर्वत्र पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शहरातील मंदिरांमध्ये पणत्या लावून दीपोत्सव साजरा करावा असे आव्हान केले होते, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे मुख्य संपादक व बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत श्री देव पाटेकर मंदिरात दीपोत्सव साजरा केला.
यावेळी युवराज लखम राजे भोसले माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कोकण लाईव्हचे मुख्य संपादक व बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे,प्रशांत मोरजकर, नाना धोंड, प्रथमेश बिरोडकर, प्रशांत बिरोडकर एकनाथ जाधव, प्रथमेश गावडे, सर्वेश बिरोडकर, आकांक्षा परब, सागर गावडे, संदिप गावडे, साहिल गावडे,कु,उज्वला बिरोडकर, साईश गावडे, पूजा बिरोडकर, प्रांजल बिरोडकर,प्रिशा बिरोडकर, सुविधा बिरोडकर, सुरज लाड, आदि उपस्थित होते.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

