कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मंत्री अब्दुल सत्तार राजीनामा घ्यावा ; अर्चना घारे- परब

🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०७:-* शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. अब्दुल सत्तार यांचे सुप्रिया सुळें विषयीचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सोशल मीडियावरून आणि प्रसारमाध्यमांवर एकापाठोपाठ एक आक्रमक प्रतिक्रिया देण्याचा सपाटा लावला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चनाताई घारे यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

शिंदे सरकार मधील मंत्र्यांना महिलांच्या संबंधी आदरभाव दिसत नाही. शिंदे – फडणवीस सरकार मधील मंत्री महिलांच्या बाबतीत असंवेदनशील आहेत. गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांनी महिलांचा अवमान करणारी वक्तव्य केली आहेत. तर रवींद्र चव्हाण हे भायखळ्यातील एका बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते.

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकींबद्दल अब्दुल सत्तार यांच्यासारखे मंत्रीपदाला हपापलेले नेते काहीही बरळत आहेत. तरीही ते मंत्रिपदावर राहतातच कसे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा आम्ही सत्तार यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. खोके मिळाल्याने हे बोके हवेत आहेत. त्यांना हवेतून जमिनीवर उतरविण्याचे काम महाराष्ट्रातील जणता भविष्यकाळात करणाराच आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*

 

_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._

 

_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_

 

*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*

 

*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*

*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*

 

*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55″ SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*

 

*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*

 

_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_

 

*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*

 

*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*

 

_🚶‍♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_

 

*🏪आमचा पत्ता :-*

J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING

बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी

 

*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com

 

 

 

 

 

 

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!