कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग, कणकवली शाखेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व स्नेह मेळावा संपन्न

🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०८ :-* सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग, कणकवली शाखेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक मा.श्री. सुनीलजी नारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला विविध पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त उपप्रबंधक हनीफ पटेल, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विजय चव्हाण, मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, माजी जिल्हाध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, नगरसेवक ॲड विराज भोसले, जिल्हा बँक संचालक आत्माराम उठवणेकर, सावली फाउंडेशन चे अध्यक्ष गणेश जाधव, इंजिनीयर डॉ. सुभाषचंदर भांडारे, मंडळाचे जिल्हा खजिनदार नामदेव जाधव, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, डॉ. सतीश पवार, मंडळाचे कणकवली तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण, सचिव अविनाश चव्हाण आदी मंडळी उपस्थित होती. तसेच चर्मकार समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!