🟥 आधार सोशल फौडेशन या संस्थेतर्फे बेळगाव राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार 2022 संपन्न
*🟥भव्य अशा या पुरस्कार सोहळ्यात सावंतवाडी तालुक्यातील सामाजिक, पत्रकारिता व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या पाच यशस्वी सुपुत्रांचा शाल,सन्मानचिन्ह व सन्मानपत्राने गौरव..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-०७ :-* आधार सोशल फौडेशन या संस्थे तर्फे बेळगाव राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार 2022 हा सोहळा रविवारी 6 नोव्हेंबर 2022 रोजी नियाज हॉटेल हॉल, बेळगाव येथे संम्पन्न झाला.या पुरस्कार सोहळ्यात सावंतवाडी तालुक्यातील सामाजिक, पत्रकारिता व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या पाच यशस्वी सुपुत्रांचा शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सावंतवाडी तालुक्यातील मळगांव गावचे सुपुत्र तथा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते
चंद्रकांत भोजु जाधव यांना आदर्श समाजरत्न प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मळगांवचे सुपुत्र तथा पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणारे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुखदेव गजानन राऊळ यांना आदर्श समाजरत्न प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देवसू गावचे सुपुत्र तथा शिक्षक सुनील बाबू सावंत यांना आदर्श शिक्षक प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कारीवडे गावचे सुपुत्र तथा शिक्षक सखाराम महादेव भरडे यांना आदर्श शिक्षक प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आंबोली गावचे सुपुत्र तथा समाजभूषण चंद्रकांत तुकाराम सावंत यांना छत्रपती शाहू महाराज समाजभूषण प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.यावेळी या पाच जणांसहित मुंबई, कोल्हापूर, बेळगाव व अन्य ठिकाणच्या विविध समाजरत्नांचा यांनाही सन्मानित करण्यात आले.
हे पुरस्कार कार्यकमाच्या अध्यक्षा डाॅ. सुमित्रा द.पाटील, नंदिनी गारमेंट संस्थापिका तथा यशस्वी उद्योजिका कोल्हापूर यांच्यासहित, प्रकाश कदम प्रसिद्ध वक्ते तथा लेखक कोगनोळी,प्रा.डाॅ. एन.एम.साली जानपद विद्यालय कुलगुरू हावेरी (बेंगलोर) तसेच प्रस्थापित उद्योग पती व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आधार सोशल फौंडेशन, बेळगाव तर्फे प्रदान करण्यात आलेल्या या राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार 2022 वेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. शरणु मुष्ठीगेरी कर्नाटक महाविद्यालय उपन्यास धारवाड,प्रा. डॉ. गोपाल महामुनी साहित्यिक बेडकिहाळ व विशेष सत्कारमूर्ती डॉ. अमितकुमार यादव संस्थापक अध्यक्ष शौर्य उद्योग समुह इस्लामपूर,प्रमुख पाहुणे अशोक झेंडे ग्राम विकास अधिकारी बेडकिहाळ,सुनिल फरांदे संस्थापक-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक शैक्षणिक संस्था ओडार्डे रमेश कांबळे महसूल विभाग तहसीलदार लांजा,तात्यासाहेब केस्ते सामाजिक कार्यकर्ते बेडकिहाळ ,
संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे तसेच पत्रकार, सामाजिक कार्यकतें
उपस्थित होते.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

