कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 पोलिसांनी जनतेच्या मनात स्थान मिळवावे ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण

 

*🟥 सिंधुदुर्गनगरीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-०७ :-* पोलिसांच्या खाकी वर्दीची ताकद फार मोठी आहे. वर्दीधारी पोलिसांना पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. पोलिसांनी आपल्या सेवाकाळात चांगली सेवा, कर्तव्ये करून
जनतेच्या मनातील स्थान कायम ठेवावे. निवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ होऊन तुमच्या कुटुंबीयांसमोर तुम्ही अधिकाऱ्यांची सेवाकाळात केलेल्या कामांचा उल्लेख करीत वक्त्यांनी तुमचा गौरव केला पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी आढावा बैठकीत व्यक्त केली.
पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पालकमंत्र्यांनी सर्व आढावा बैठक घेतली. सुरवातीला पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी रोप देऊन पालकमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी संगणकीय सादरीकरण करून पोलिस दलाच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, “पोलिसांना दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर महत्त्वाचा आहे. निसर्गसंपन्न जिल्ह्यातील जनतेला शांततेचे जीवन अपेक्षित आहे. त्याला साजेसे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांचे योगदान महत्त्वाचे आहे. तरुणाईला व्यसनापासून, विशेषतः अमली पदार्थांपासून रोखण्यासाठी
परिवर्तनाचे काम करा. चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या पिढीला वाचविण्यासाठी वडीलधाऱ्या अधिकारांचा वापर करा. नियमबाह्य गोष्टींवर वेळीच नियंत्रण ठेवा. ” पोलिस विभागाच्या सर्व अडचणी सोडवल्या जातील. प्रलंबित कामे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!