कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आगीत होरपळून सोनुर्ली येथे वृध्द जखमी ; सुदैवाने अनर्थ टळला

🟥 घराशेजारी साफसफाई करताना घडली होती दुर्घटना*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-०७ :-* घराच्या बाजूला साफसफाई करत असताना लावलेल्या आगीत होरपळून एक वृध्द जखमी झाले. ही घटना काल रविवारी सायंकाळच्या सुमारास सोनुर्ली माऊली मंदिर परिसरात घडली. नारायण महादेव म्हापसेकर ६६ असे त्यांचे नाव आहे. दरम्यान त्यांना नातेवाईकांनी काल तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले.सुदैवाने त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे.याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात सुध्दा नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हापसेकर हे रविवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या घराचा परिसर साफसफाई करत होते. यावेळी त्यांनी सुख्या गवताला व कचऱ्याला आग लावली होती. त्या आगीने अचानक रौद्ररुप धारण केल्यामुळे ती इतरत्र पसरली.या भीतीने जखमी म्हापसेकर आग विझवण्यासाठी पुढे सरसावले. मात्र अंदाज न आल्याने आगीची ठिणगी त्यांच्या कपड्यावर पडली. या ठिणगीने त्यांच्या कपड्यांनी पेट घेतला. त्यात ते किरकोळ जखमी झाले होते.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!