🟥 कणकवलीच्या संघटकपदी वैदेही गुडेकर
*🟥 शिवसेना ठाकरे गट; देवगडसाठी हर्षा ठाकूर, सायली घाडीगावकराची नियुक्ती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०१:-* शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यात कणकवली तालुका संघटकपदी वैदही गुडेकर, देवगड तालुका संघटकपदी हर्षा ठाकूर आणि सायली घाडीगावकर यांची नियुक्ती केली. जिल्हा महिला संघटक नीलम सावंत पालव यांनी ही माहिती दिली.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आमदार वैभव नाईक व लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्या सूचनेनुसार या नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. कणकवली तालुका संघटक पदी कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर यांची निवड जाहीर करण्यात आली
आहे. तर देवगड तालुका संघटक पदी विभागून निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यात देवगड शहर, ‘शिरगाव, मिठबाव, कुणकेश्वर या जि.प. मतदार संघ संघटकपदी हर्षा ठाकूर तर बापार्डे, पुरळ, पडेल, पोंभुर्ले मतदारसंघासाठी सायली घाडीगावकर यांची निवड झाली.
प्रभुगावकर, कासार यांचीही नियुक्ती कुडाळ- मालवण मतदारसंघाच्या विधानसभाप्रमुखपदी संग्राम प्रभूगावकर यांची निवड करण्यात आली, तर सावंतवाडी उपजिल्हाप्रमुखपदी चंद्रकांत कासार आणि सावंतवाडी तालुका संघटकपदी मायकल डिसोझा यांची निवड झाल्याची माहिती सावंत पालव यांनी दिली.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

