कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 हॉटेल व्यावसायिक महिलेला पर्यटकांकडून मारहाण..

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-२९:-* चिवला बीच येथील अन्नपूर्णा बीच रिसॉर्ट येथे दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना रोखणाऱ्या हॉटेल व्यावसायिक आर्या अनंत मयेकर व अन्य दोघांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पुणे येथील आठ पर्यटकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आर्या मयेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री धवल मोदी व त्यांच्यासोबत असणाऱ्या अन्य सात पर्यटकांनी रात्री ११ च्या सुमारास दारू पिऊन मोठ्याने गाणी लावून धिंगाणा घातला. त्यावेळी मयेकर यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, धवल मोदी व अन्य पर्यटकांनी गाणी बंद करणार नसल्याचे सांगितले व त्या पर्यटकांनी हॉटेल व्यावसायिक आर्या मयेकर, अन्वेषा आचरेकर, गौरव सोनवडेकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*

 

_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._

 

_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_

 

*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*

 

*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*

*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*

 

*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55″ SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*

 

*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*

 

_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_

 

*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*

 

*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*

 

_🚶‍♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_

 

*🏪आमचा पत्ता :-*

J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING

बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी

 

*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com

 

 

 

 

 

 

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!