कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 साद फाउंडेशनतर्फे सफाई कर्मचाऱ्यांना शिधा वाटप..

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-२९:-* आदर्श ग्रामसेवक पुरस्कार विजेते एल.एम.नाईक स्मृती प्रित्यर्थ “साद फाउंडेशन सिंधुदुर्ग” यांच्यावतीने कुडाळ नगरपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त शिधा वाटप करण्यात आले. यावेळी कुडाळ नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी तथा साद फाउंडेशनच्या अध्यक्षा गितांजली नाईक,खजिनदार गौरेश नाईक, लतिका नाईक आणि कुडाळ नगरपंचायत करविभाग प्रमुख रचना कोरगावकर, स्वप्नील पाटील, संदीप कोरगावकर, विजय खरात आदी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सफाई कर्मचारी वर्ग हा कंत्राटी कामगार तुटपुंज्या पगारावर काम करत असतो. अशा कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी आपल एक सामाजिक दायित्व असते त्या अनुषंगाने वडिलांच्या स्मरणार्थ कुडाळ नगरपंचायतच्या जवळपास 40 सफाई कर्मचाऱ्यांना तांदूळ, डाळ, साबण आणि मिठाई वाटप नगरपंचायतच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित करण्यात आल्याची माहिती साद फाउंडेशनच्या अध्यक्षा गितांजली नाईक यांनी दिली.

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!