मालवण बंदर किनारपट्टी अमली पदार्थांच्या विळख्यात
*🟥मालवण बंदर किनारपट्टी अमली पदार्थांच्या विळख्यात*
*🟥जिल्ह्यात नार्को टेस्ट विभाग नसल्याने अमली पदार्थ सुसाट*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*
*🎴मालवण , दि.२८ऑक्टोंबर*
मालवण बंदर समुद्र किनारपट्टी परिसरात चरस गांजा यासारख्या अमली पदार्थांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. सध्या हा परिसर अंमली पदार्थ विक्रीचा अड्डा मोठा बनला असल्याची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे पोलीस कारवाईला न घाबरता अगदी बिनधास्तपणे चरस—–गांजाची तस्करी करणारी तरुणांची टोळी येथे वावरत आहे. त्यांनी तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात चरस गांजाच्या आहारी ओढले आहे. परंतु सुरू असलेल्या या चुकीच्या गोष्टी रोखायच्या कशा हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अमली पदार्थमुक्त युवा पिढीसाठी जिल्हा पोलिसांनी महिनाभरापूर्वी मोठे अभियान राबविले होते. पोलिसांनी ठिकठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमाचे. आयोजन व्यसनमुक्त युवा पिढीसाठी आवाहन केले होते. याचा एक अर्थ असाही नाही.निघतो की, अमली पदार्थविरोधी कायदे असले, तरी कुठे तरी युवा पिढी अमली पदार्थांच्या आहारी जाण्याचा धोका कायम आहे. म्हणूनच शासन आणि प्रशासनाकडून अशा प्रकारची अभियाने राबविली जात आहेत. मग प्रत्यक्षात जेव्हा मालवण बंदर किनारी एखादे तरुणांचे टोळके स्वतःच्या आर्थिक लाभापायी युवा पिढीला चरस गांजाच्या जाळ्यात ओढत त्यांचे आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा पुढे सरसावणार की नाही हा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या टोळक्याने बरेच तरुण ग्राहक जोडले आहेत. हे टोळके स्वतःसुद्धा मालवण बंदर किनारी खुलेआम गांजाचे सेवन करत एकप्रकारे आम्हाला कुणीच रोखू शकत नाही, अशा आर्विभावात वावरत आहे. परंतु हे चुकीचे चाललेय, याची मनोमन जाणीव करून होऊनही त्याविरोधात पोलिसांत अद्याप कुणीही तक्रार दिलेली नाही.
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴
🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓
⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*
🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )
_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास
📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*
🔍 *www.mitm.ac.in*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

