कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

आनंदाचा शिधा ‘ मध्ये रवा, तेलाचा तुटवडा

*🟥आनंदाचा शिधा ‘ मध्ये रवा, तेलाचा तुटवडा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :*

*🎴 कणकवली, दि.:२८ऑक्टोंबर*
तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त ‘आनंदाचा शिधा’ सर्व रास्त दुकानांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. यात १८ दुकानांना शिध्यातील काही जिन्नस कमी आहेत. तालुक्यासाठी अद्याप ४३९३ किलो रवा व १४८३ लीटर पामतेल येणे बाकी आहे. केवळ चार हजार पिशव्या प्राप्त झाल्याने पिशव्यांशिवाय वितरण करण्यात आले. दुसरीकडे ऑनलाईन वितरणला समस्या असल्याने ऑफलाईन देण्याच्या सूचना असल्या, तरीही काही ठिकाणी ऑनलाईन न झाल्याने ग्राहकांची गर्दी होत होती.
तालुक्यात २६,३९३ शिधापत्रिकाधारक आहेत. या सर्वांना आनंदाचा शिधा देण्यासाठी प्रत्येकी एक किलो साखर, चणाडाळ, रवा व एक लीटर पामतेल देण्यात येणार असल्याचे
जाहीर केले. मात्र, या वस्तू देण्यासाठी पिशव्या न आल्याने वितरण रखडले. त्यानंतर ४ हजार पिशव्या येताच वितरण सुरू करण्यात आले. उर्वरित पिशव्या प्राप्त न झाल्याने पिशव्यांशिवाय वितरण करण्यात आले.
तालुक्यातील ५५ दुकांनाना सर्व म्हणजे चारही वस्तू देत वितरण करण्यात आले. तर उर्वरित रवा व पामतेल येण्याची वाट पाहत. गुरुवारपर्यंत १८ दुकांनाचे वितरण केले होते. मात्र, उर्वरित वस्तू येण्यास अद्याप विलंब असल्याने असलेल्या वस्तू सर्व रास्त दुकानांना पाठविण्यात आल्या. तर ज्या दुकानांना वस्तू कमी आहेत, त्यांना त्या प्राप्त होताच देण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाकडून स्पष्ट केले आनंदाचा शिधा ऑनलाईन देण्यास अडचणी आल्यास शिधा ऑफलाईन देण्याच्या सूचना आहेत.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!