🟥 चिपळूण करीता अभिमानाची बाब..चिवेलीच्या सुकन्येचा दिल्लीत सन्मान
🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि-२८ :-* चिपळूणची सुकन्या व अलोरेची सून सध्या मुंबईस्थित पूर्वाश्रमीच्या प्रांजल शिर्के (राधिका राकेशसिंह मोहितेपाटील) यांनी मुंबई येथील उद्योग विश्वात मोठी झेप घेतानाच कोकणातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. या त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्यकौशल्याची दखल घेत त्यांना दिल्ली येथे खासदार मनोज तिवारी याच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करताना स्वतःची कंपनी स्थापन करून राधिका मोहितेपाटील यांनी/ उद्योगातील अडचणीत निर्णायक भूमिका बजावली आहे. १० वर्षातील त्यांच्या कार्याचा गौरव आशियातील टॉप प्रभावशाली महिला पुरस्कार देऊन करण्यात आला. ९६ कुळी मराठा मंडळाकडून मुंबईत सन्मान, दिवा मासिकाकडून आहे.रिअल सुपर वूमन अवॉर्ड, फॉरेव्हर स्टार इंडियासाठी सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन सेवांसोबत इअर मार्केटिंग सर्विसेस या नावे अलोरे तील मुंबईस्थित पती राकेशसिंह यांच्यासोबत व्यवसाय सुरू केले आहेत.कोकणातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यानी पुढाकारही घेतला आहे. त्यांच्या विविधांगी क्षेत्रातील कार्यकौशल्याची दखल घेत दिल्ली येथे खासदार मनोज तिवारी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*
_🧑🏻🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_
_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_
*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼♂️
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!
🔹निसर्गरम्य वातावरण…!
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!
🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!
🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!
*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*
____________________________
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

