Wednesday, August 12, 2026
Latest:
आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

विषारी द्रव प्राशनाने तरुण अत्यवस्थ

विषारी द्रव प्राशनाने तरुण अत्यवस्थ

प्रतिनिधी -: कणकवली
विषारी द्रव प्राशन केल्यामुळे अत्यवस्थ झालेल्या कासार्डे येथील ३५ वर्षीय तरुणास येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याने झाडावर फवारण्याचे द्रव प्राशन केले होते. हा प्रकार सोमवारी दुपारनंतर घडला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!